श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ | |||||
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | ||||
तारीख | १५ – २२ फेब्रुवारी २०१७ | ||||
संघनायक | ॲरन फिंच | उपुल तरंगा | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल क्लिंगर (१४३) | असेला गुणरत्ने (१४०) | |||
सर्वाधिक बळी | ॲडम झाम्पा (५) जेम्स फॉकनर (५) | लसित मलिंगा (६) | |||
मालिकावीर | असेला गुणरत्ने (श्री) |
श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१७ मध्ये तीन टी२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] ऑगस्ट २०१६ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामन्यांची स्थळे घोषित केली, त्यापैकी एक गीलाँग येथील कार्डिनिया पार्क तेथे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पार पडला.[२][३]भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही उपलब्ध नसल्यामुळे, अॅरन फिंचला मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले..[४] जानेवारी २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० मध्ये झालेल्या हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे, श्रीलंकेचा टी२० कर्णधार अँजेलो मॅथ्यूज दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता.[५]
टी२० मालिकेआधी २० षटकांचा सराव सामना पंतप्रधान एकादश आणि श्रीलंकेदरम्यान खेळवण्यात आला. ॲडम व्होग्सने त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतप्रधान एकादश संघाचे नेतृत्व केले.[६][७]
श्रीलंकेने मालिकेत २-१ असा विजय मिळवला.
संघ
ऑस्ट्रेलिया[८] | श्रीलंका[९] |
---|---|
|
|
- मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लेनला दुखापत झाली आणि त्याच्या ऐवजी बेन डंकला संघात स्थान मिळाले.[१०]
सराव सामना
ट्वेंटी२०: पंतप्रधान एकादश वि. श्रीलंकन्स
१५ फेब्रुवारी २०१७ (दि/रा) धावफलक |
पंतप्रधान एकादश १६९/६ (२० षटके) | वि | श्रीलंकन्स १७०/५ (१७.१ षटके) |
सॅम हेजलेट ५८ (३७ षटके) विकुम बंदरा ३/२६ (४ षटके) | निरोशन डिक्वेल्ला ४७ (२६) डी'आर्सी शॉर्ट २/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंकन्स, गोलंदाजी
- ट्वेंटी२० पदार्पण: हॅरी कॉन्वे आणि जेसन सांघा (पंतप्रधान एकादश)
टी२० मालिका
१ला सामना
१७ फेब्रुवारी २०१७ (दि/रा) धावफलक |
ऑस्ट्रेलिया १६८/६ (२० षटके) | वि | श्रीलंका १७२/५ (२० षटके) |
अॅरन फिंच ४३ (३४) लसित मलिंगा २/२९ (४ षटके) | असेला गुणरत्ने ५२ (३७) ॲश्टन टर्नर २/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मायकेल क्लिंगर, बिली स्टॅनलेक, ॲश्टन टर्नर (ऑ) आणि विकुम संजय (श्री)
- वयाच्या ३६व्या वर्षी, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करणारा मायकेल क्लिंगर हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात वयस्कर खेळाडू.[११]
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,००० धावा पूर्ण करणारा अॅरन फिंच हा दुसरा सर्वात जलद फलंदाज तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज.[१२][१३]
२रा सामना
१९ फेब्रुवारी २०१७ (दि/रा) धावफलक |
ऑस्ट्रेलिया १७३ (२० षटके) | वि | श्रीलंका १७६/८ (२० षटके) |
मोजेस हेन्रीक्स ५६* (३७) नुवान कुलशेखर ४/३१ (४ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: झ्ये रिचर्डसन (ऑ)
- सॅम नोगाजस्की (ऑ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना.
- ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[१४]
- श्रीलंकेने शेवटच्या दोन षटकांत ३६ धावा केल्या, धावांचा यशस्वी पाठलाग करताना टी२० मधील ह्या सर्वात जास्त आहेत.[१५]
- ऑस्ट्रेलियाचा हा घरच्या मैदानावर सलग ५वा आंतरराष्ट्रीय टी२० पराभव. त्यांची लागोपाठ ५वेळा पराभूत होण्याची पहिलीच वेळ.[१५]
३रा सामना
२२ फेब्रुवारी २०१७ (दि/रा) धावफलक |
ऑस्ट्रेलिया १८७/६ (२० षटके) | वि | श्रीलंका १४६ (१८ षटके) |
दिलशान मुनावीरा ३७ (२५) जेम्स फॉकनर ३/२० (३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
- ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यासाठी गीलाँग सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया-श्रीलंका टी२० सामना गीलाँगमध्ये होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका टी२० मालिकेसाठी फिंच कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावर अँजेलो मॅथ्यूज खेळणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "व्होग्सची आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो. 14 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकन XI वॉर्म अप बाय थ्रॅशिंग पीएमस् XI". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "क्लिंगर, पैने ऑस्ट्रेलिया टी२० संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियामधील टी२० मालिकेसाठी लसिथ मलिंगाची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी दुखापतग्रस्त लेन ऐवजी डंक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नव्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पुनरागमनासाठी मलिंगा सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ चक्रबर्ती, पॉलामी. "ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, १ला टी२० सामना: लसित मालिंगाज २ ऑन २, ॲरन फिंचज कारकीर्द माईलस्टोन अँड अदर हायलाईट्स". क्रिकेटकंट्री.कॉम (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुणरत्नेच्या तडाखेबाज नाबाद ८४ धावांच्या खेळीने श्रीलंकेचा मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "श्रीलंकाज परफेक्ट रेकॉर्ड इन ऑस्ट्रेलिया". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.