Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८
संघ
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीखनोव्हेंबर ८नोव्हेंबर २० इ.स. २००७
संघनायकरिकी पॉँटिंगमाहेला जयवर्दने
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावाफिल जाक ३१८कुमार संघकारा २४९
सर्वात जास्त बळीब्रेट ली १६मुथिया मुरलीधरन
मालिकावीर (कसोटी)ब्रेट ली

श्रीलंका क्रिकेट संघ ऑक्टोबर २७, २००७ ते मार्च ७, २००८ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौर्त तीन सामने, दोन कसोटी सामने व ९ एक-दिवसीय सामने खेळले गेले

संघ

कसोटी संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
रिकी पॉँटिंग (संघनायक)माहेला जयवर्दने (संघनायक)
ऍडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक)कुमार संघकारा (यष्टीरक्षक)
स्टुअर्ट क्लार्कमार्व्हन अटापट्टू
मायकेल क्लार्कमलिंगा बंदारा
मॅथ्यू हेडनदिल्हारा फर्नांडो
ब्रॅड हॉगसनथ जयसूर्या
मायकेल हसीप्रसन्ना जयवर्दने
फिल जाकफरवीझ महारूफ
मिचेल जॉन्सनलसिथ मलिंगा
ब्रेट लीजेहान मुबारक
स्टुअर्ट मॅकगिलमुथिया मुरलीधरन
अँड्रु सिमन्ड्सथिलन समरवीरा
शॉन टेट (माघार घेतली)चमारा सिल्व्हा
उपुल थरंगा
चमिंडा वास
मायकेल व्हांडोर्ट
चनका वेलेगेदेरा
  • Ben Hilfenhaus was added after Tait was withdrawn with an elbow injury.
  • Sujeewa de Silva was added as cover for Welegedera.

सामने

कसोटी सामने

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५५१/४ dec (१५१ षटके)
मायकेल क्लार्क १४५* (२४९)
मुथिया मुरलीधरन २/१७० (५० षटके)
२११ (८१.५ षटके)
मार्व्हन अटपट्टू ५१ (१८३)
ब्रेट ली ४/२६ (१७.५ षटके)
३०० (९९.२ षटके)
मायकेल व्हांडोर्ट ८२ (१७०)
ब्रेट ली ४/८६ (२७ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ४० धावांनी विजयी
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ऑस्ट्रेलिया
पंच: टोनी हिल (न्यू झीलँड) & रुडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ब्रेट ली
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५४२/५ dec (१३९ षटके)
फिल जाक १५० (२३७)
दिल्हारा फर्नांडो २/१३४ (२६ षटके)
२८६ (८१.२ षटके)
माहेला जयवर्दने १०४ (१९४)
ब्रेट ली ४/८२ (२३.२ षटके)
२/२१० (२० षटके) डाव घोषित
फिल जाक ६८ (९५)
लसिथ मलिंगा १/६१ (१२ षटके)
४१० (१०४.३ षटके)
कुमार संघकारा १९२ (२८२)
ब्रेट ली ४/८७ (२६.३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
बेलेरीव्ह ओव्हल
पंच: अलिम दर (PAK) & रुडी कर्टझन (RSA)
सामनावीर: ब्रेट ली


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

त्रिकोणी एकदिवसीय मालिका भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दरम्यान खेळवली जाईल.