श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४ | |||||
इंग्लंड | श्रीलंका | ||||
तारीख | २१ ऑगस्ट – १० सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | ऑली पोप | धनंजय डी सिल्वा | |||
कसोटी मालिका |
श्रीलंका क्रिकेट संघ इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२]
सराव सामना
१४–१७ ऑगस्ट २०२४ धावफलक |
श्रीलंका | वि | |
- इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पाऊस आणि ओले मैदान यामुळे पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी खेळ होऊ शकला नाही.
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही.
- फरहान अहमद आणि हमजा शेख (इंग्लंड लायन्स) या दोघांनी प्रथम श्रेणी पदार्पण केले.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
श्रीलंका | वि | |
२३६ (७४ षटके) धनंजया डी सिल्वा ७४ (८४) ख्रिस वोक्स ३/३२ (११ षटके) | ||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाऊस आणि ओले मैदान यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी खेळ नाही.
- मिलन रथनायके (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑली पोपने प्रथमच कसोटीत इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले.[३]
- जेमी स्मिथ (इंग्लंड) यांनी कसोटीतील पहिले शतक झळकावले.[४]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, श्रीलंका ०
दुसरी कसोटी
वि | श्रीलंका | |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गस ॲटकिन्सन (इंग्लंड) यांनी कसोटीतील पहिले शतक झळकावले.[५]
- जो रूटने त्याचे ३४वे कसोटी शतक झळकावले, जे इंग्लंडच्या खेळाडूने केलेले सर्वाधिक शतक आहे आणि कसोटीतील त्याचा २००वा झेल घेतला.[६]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, श्रीलंका ०.
नोंदी
संदर्भ
- ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". स्काय स्पोर्ट्स. 12 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "England cricket: Men's and women's 2024 summer schedule includes concurrent Pakistan series". बीबीसी स्पोर्ट. 4 July 2023. 1 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ollie Pope will strike different tone as leader but continuity is key". द गार्डियन. 21 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Smith's first Test century leaves England on top against Sri Lanka". हिंदुस्तान टाईम्स. 23 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Gus Atkinson has his name on both honours boards at Lord's after brilliant century against Sri Lanka". एपी न्यूज. 30 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Root hits record 34th century as England near win". BBC Sport. 31 August 2024 रोजी पाहिले.