श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१
श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१ | |||||
इंग्लंड | श्रीलंका | ||||
तारीख | २२ – २७ ऑगस्ट १९९१ | ||||
संघनायक | ग्रॅहाम गूच | अरविंद डि सिल्व्हा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९१ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. अरविंद डि सिल्व्हाकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते.
लॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या १३७ धावांनी जिंकली. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या इंग्लंडच्या ॲलेक स्टुअर्टला सामनावीर घोषित करण्यात आले.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
२२-२७ ऑगस्ट १९९१ धावफलक |
वि | श्रीलंका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कपिला विजेगुणवर्दने (श्री) याने कसोटी पदार्पण केले.