Jump to content

श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र

प्रवेशद्वार

श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र हे ईशान्य भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित सांस्कृतिक केंद्र आहे.[] इसवी सन २०२२ मधे या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे.[]

स्वरूप

या ठिकाणी संग्रहालय, संगीत व साहित्य भवन, कलादालन, भूपेन हजारिका जीवन प्रदर्शन अशा विविध वास्तू निर्माण केलेल्या आहेत.[]आसाम राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारी प्राचीन वस्त्रे, भांडी, वाद्ये,पोशाख यांची मांडणी येथे केलेली आहे.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "Guwahati Gyaan: Srimanta Sankaradeva Kalakshetra- Showcasing The Rich Cultural Heritage Of Assam". guwahatiplus.com (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.
  2. ^ author/ians (2022-11-09). "Silver jubilee celebration of Sankardev Kalakshetra begins in Assam - www.lokmattimes.com". Lokmat Times (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.
  3. ^ PTI. "Music maestro Bhupen Hazarika remembered on death anniversary". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.