Jump to content

श्रीपती रवींद्र भट

श्रीपती रवींद्र भट

कार्यकाळ
२३ सप्टेंबर, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

राजस्थान उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
५ मे, २०१९ – २२ मे, २०१९
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
१६ जुलै, २००४ – ४ मे, २०१९
सुचविणारे रमेश चंद्र लाहोटी
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २१ ऑक्टोबर, १९५८
मैसुरु, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कला पदवी, कायदा पदवी
गुरुकुल हिंदू कॉलेज (दिल्ली), दिल्ली विद्यापीठ

श्रीपती रवींद्र भट (२१ ऑक्टोबर, १९५८:मैसुरु, कर्नाटक, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. [] ते राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Justice Ravindra Bhat appointed as SC judge". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-09-23. 2022-02-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Justice Ravindra Bhat". law.tamu.edu. 2022-02-22 रोजी पाहिले.