Jump to content

श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी

श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी तथा अण्णासाहेब हे औंध संस्थानाचे राज्यकर्ते होते. परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधींचे ते दत्तक पुत्र होते.

संदर्भ

हे सुद्धा पहा

लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील प्रा. का. धों. देशपांडे ह्यांचा "संगमावरचा भुईकोट" लेख