Jump to content

श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघ

श्रीकाकुलम आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

श्रीकाकुलम मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

वर्ष खासदार पक्ष
मद्रास राज्य (१९४७-१९५३)
१९५१-५२ बोड्डेपल्ली राजगोपाल रावअपक्ष
आंध्र राज्य (१९५३-१९५६)
एकत्रित आंध्र प्रदेश राज्य (१९५६-२०१४)
१९५७ बोड्डेपल्ली राजगोपाल रावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२
१९६७^ आचार्य गोगीनेनी रंगा नायुकुलुस्वतंत्र पक्ष
१९६७ जी. लातच्ना
१९७१ बोड्डेपल्ली राजगोपाल रावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
१९७७
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८४अप्पय्यादोरा हनुमंतू तेलुगू देशम पक्ष
१९८९कनिथी विश्वनाथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९१
१९९६येर्रनायडू किंजरापूतेलुगू देशम पक्ष
१९९८
१९९९
२००४
२००९डॉ. किल्ली कृपा रानीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४किंजरापू राममोहन नायडूतेलुगू देशम पक्ष
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - )
२०१९किंजरापू राममोहन नायडूतेलुगू देशम पक्ष
२०२४
  • ^ - पोटनिवडणूक

निवडणूक निकाल

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे