Jump to content

श्रीकांत मुळे


श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत.

श्रीकांत मुळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अर्धउत्क्रांत (कादंबरी)
  • आंधळ्या गरुडाच्या छायेत (मनोविश्लेषणात्मक कादंबरी)
  • आभाळाचं पान (कथासंग्रह)
  • आहे रोहिणीचं जळ, तरीही (कथासंग्रह)
  • कथा उजेडाच्या (कथासंग्रह)
  • तसं झालं असतं तर (दीर्घकथा)