श्री सत्य साई जिल्हा
district in Andhra Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | आंध्र प्रदेश, भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
| |||
श्री सत्य साई जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्यालय पुट्टपर्थी येथे आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी पूर्वीच्या अनंतपूर जिल्ह्याच्या काही भागांतून त्याची स्थापना झाली.
या जिल्ह्याचे नाव भारतीय गुरू श्री सत्य साई बाबा यांच्या नावावर आहे, ज्यांनी शाळा, विद्यापीठ, मोफत आरोग्य सेवा संस्था आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प बांधून रायलसीमा प्रदेशातील पायाभूत सुविधा सुधारण्यात योगदान दिले.[१][२]
संदर्भ
- ^ "New districts to come into force on April 4". The Hindu (इंग्रजी भाषेत). 30 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "కొత్త జిల్లా తాజా స్వరూపం". Eenadu.net (तेलगू भाषेत). 31 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.