श्री रंगदास स्वामीं पुण्यतिथी यात्रा
श्री रंगदास स्वामीं पुण्यतिथी यात्रा ही अहमदनगर- कल्याण महामार्गावरील आळे फाट्यापासून २0 किलोमीटर अंतरावर असलेले आणे गाव येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात श्री रंगदास स्वामींच्या पुण्यस्मरण पौष शुद्ध प्रतिपदा या दिवसाच्या पुण्यस्मरणाच्या औचित्याने भरते. या यात्रेत प्रत्येक भाविकाला आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसाद १५0 वर्षांपासूनची परंपरा आहे. [१]
संदर्भ
- ^ भाविकांना भाकरी-आमटीचा आस्वाद[permanent dead link] लोकमत