Jump to content

श्री माधोपूर विधानसभा मतदारसंघ

Sri Madhopur Vidhan Sabha constituency (en); श्रीमाधोपुर विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); శ్రీమాధోపూర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); श्री माधोपूर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
श्री माधोपूर विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२७° २८′ १२″ N, ७५° ३६′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

श्री माधोपूर भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून नीम का थाना लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

श्री माधोपूरचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२०१३झाबर सिंग खर्राभाजप
२०१८दीपेन्द्र सिंग शेखावतकाँग्रेस
२०२३झाबर सिंग खर्रा[]भाजप

निवडणूक निकाल

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Srimadhopur, Rajasthan Assembly Election Results 2023 Highlights: BJP candidate Jhabar Singh Kharra wins on Srimadhopur seat". Aaj Tak.