Jump to content

श्री महादेव मंदिर (कासेगाव)

श्री क्षेत्र कासेगाव याला पौराणिक आधार आहे स्कंद पुराणातील काशी खंडामध्ये या गावाचा उल्लेख आहे कासेगावचे मूळनाव काशिगाव असे आहे पण सध्या त्याचा अपब्रंश होऊन कासेगाव म्हणले जाते श्रीक्षेत्र काशी अर्थात वाराणसी येथे दिवोदास हा महालक्ष्मीभक्त होऊन गेला त्याने भक्तीचा बळावर काशी सोडून ज्या ठिकाणी राहण्यास आले तेच हे काशिगाव अर्थात कासेगाव होय कासेगाव शिवाराला लागुण गंगा नदीचे पात्र आजही आपण पाहू शकतो त्या कोरड्या पात्रातएक गाव वसलेले आहे त्याला गंगेवाडी असे म्हणले जाते कालांतराने भगवान विष्णू काशी