श्री पुंडलिक
श्री पुंडलिक | |
---|---|
भाषा | मूकपट |
प्रदर्शित | साचा:Film date |
श्री पुंडलिक हा पहिला मराठी चित्रपट. ह्या चित्रपटाची निर्मिती दादासाहेब तोरणे यांनी केली.इ.स.१८ मे १९१२ प्रदर्शित झाला होता. कोरोन्याशन शिमाटोग्राफ दादासाहेब तोरणे आणि चित्रे ह्या दोघांनी मिळून एक चित्रपट बनवला.