श्री पद्ममानी जैन कॉलेज (पाबळ)
पाबळ या गावात श्री पद्ममानी जैन कॉलेज आहे. हे कॉलेज विज्ञान आश्रमच्या जवळ आहे .तेथील वातावरण निसर्गरम्य आहे .कॉलेजमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे यामध्ये ग्रंथालय,संगणक कक्ष उपहारगृह आहे[१] या कॉलेजमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात .तसेच सर्व विद्याथ्री त्यामध्ये सहभागी होतात .कॉलेजमध्ये यावर्षी भोंडलाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये सर्व मुली सहभागी झाल्या होत्या
संदर्भ
- ^ www.spjcollegepabal