Jump to content

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर

श्री छत्रपती सहकारी साखर कारखानाहा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे असलेला सर्वात जुना सहकारी साखर कारखाना आहे.[ संदर्भ हवा ] हा कारखाना पूर्णपणे सहकारी तत्त्वावर उभारलेला कारखाना आहे. या कारखान्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक गावांतील बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याचे सदस्य आहेत. परिसरातील अनेक लोकांना या कारखान्यामुळे रोजगार मिळाला आहे. कारखाना परिक्षेञात श्री छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे.