श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: NDC – आप्रविको: VAND | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | नांदेड,महाराष्ट्र | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,२५० फू / ३८१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१०/२८ | ७,५४५ | २,३०० | काँक्रिट/डांबरी धावपट्टी |
श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDC, आप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.
इतिहास
हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[१] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्स व गोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.
विमानसेवा व गंतव्यस्थान
२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.
एर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार) दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार) चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार) ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)
संदर्भ
- ^ "महाराष्ट्रातील विमानतळ" (इंग्लिश भाषेत). 2021-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०२-३० रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- विमानतळ माहिती VAND वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.