Jump to content

श्री क्षेत्र गंगामाई

  ?निरूळ गंगामाई

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदर्यापूर
जिल्हाअमरावती
तालुका/केभातकुली
भाषामराठी

श्री क्षेत्र गंगामाई हे पूर्णा नदीच्या काठावरील हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे अमरावती जिल्हयातील निरूळ या एका लहान गावाजवळ आहे. हे गाव अमरावतीच्या उत्तरेस ३५ कि.मी. अंतरावर आहे. येथे दरवर्षी पौष महिन्यात पाचव्या रविवारी यात्रा भरते.

गंगामाई देउळ
गंगामाई मंदीर परिसरातील पुजारी भक्तांची समाधी स्थळे