श्री
हा लेख श्री नावाची हिंदू धर्मातील संकल्पना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, श्री (नि:संदिग्धीकरण).
श्री हे लक्ष्मीचे एक नाव आहे. श्री म्हणजे समृद्धी, शक्ती. ईतर अनेक देवांचा आदरपूर्व उल्लेख श्री असा करतात, विषेशतः गजाननाचा. शुभ पत्रांची सुरुवात "।।श्री।।"नी करतात.भारतीय भाषांमध्ये श्री लिहिण्याचे विविध प्रकार.
- ஸ்ரீ - तमिळ
- श्री - देवनागरी (संस्कृत,मराठी,हिंदी,नेपाळी,भोजपूरी)
- শ্রী - बंगाली
- શ્રી - गुजराती
- ਸ਼੍ਰੀ - पंजाबी
- శ్రీ - तेलुगू
- ಶ್ರೀ - कन्नड
- ശ്രീ - मल्याळम