Jump to content

श्रिया सरन

श्रिया सरन
श्रिया सरन
जन्मश्रिया सरन
सप्टेंबर ११ १९८२
हरिद्वार, उत्तराखंड, भारत.
इतर नावे श्रया, स्रिया, स्रिया सरन, श्रेया चरन, श्रेया सरन, बानू (आं. प्र.), तमिळसेल्वी (त. ना.)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००१-पासून
भाषातमिळ
प्रमुख चित्रपट शिवाजी द बॉस
पुरस्कारस्टारडस्ट, साऊथस्कोप, अमृता मातृभूमी
वडील पुष्पेंद्र सरन
आई नीरजा सरन
पती आंद्रेड कोस्चीव्ह (वि. २०१८)

श्रिया सरन (तमिळ: சிரேயா சரன்) ( ११ सप्टेंबर १९८२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.

पार्श्वभूमी

श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म देहरादून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासून काही मैलांवर असणाऱ्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे, तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.

कारकीर्द

आधीची कारकीर्द

चित्रपटांतील कारकीर्द

तेलुगू

तमिळ

मल्याळम

हिंदी

इतर कार्य आणि घटना

वादविवाद

पुरस्कार

  • Nominated, Filmfare Best Telugu Actress Award - Chatrapathi (2005)
  • Nominated, Filmfare Best Hindi Female Debut Award - Awaarapan (2007)
  • Nominated, Vijay Award for Favourite Heroine for Sivaji: The Boss (2007)
  • Nominated, Vijay Award for Favourite Heroine for Kanthaswamy (2009)[]
  • Winner, Stardust Exciting New Face Award - Mission Istanbul (2008)[]
  • Winner, South Scope Style Award - Best Tamil Actress in Sivaji: The Boss (2009)[]

चित्रपट कारकीर्द

वर्षचित्रपटभूमिकाभाषानोंदी
२००१इष्टमनेहातेलुगू
२००२संतोषमभानुतेलुगू
चेन्नाकेशव रेड्डीप्रीतीतेलुगू
नुव्वे नुव्वेअंजलीतेलुगू
२००३तुझे मेरी कसमगिरीजाहिंदी
नीकु नेनू नाकु नुव्वूसीतालक्ष्मितेलुगू
टागोरदेवकीतेलुगू
एला चेप्पनुप्रियातेलुगू
एनक्क २० उनक्क १८रेश्मातमिळ
२००४नेनुनानुअनुतेलुगू
थोडा तुम बदलो थोडा हमराणीहिंदी भाषा
अर्जुन (चित्रपट)रूपातेलुगू
शुक्रिया: टिल डेथ डू अस अपार्टसनमहिंदी भाषा
२००५बालू एबीसीडीईएफजीअनुतेलुगू
ना अल्लुडुमेघनातेलुगू
सदा मी सेवलोकांतीतेलुगू
सोग्गाडूश्रीयातेलुगूपाहुणी कलाकार
सुभाष चंद्र बोस (चित्रपट)स्वराज्यमतेलुगू
मोगुडू ओ पेल्लम डोंगुडुसत्यबामातेलुगू
मळैशैलजातमिळ
छत्रपती (चित्रपट)नीलुतेलुगूफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन
Bhageerathaश्वेतातेलुगू
बोम्मालतास्वातीतेलुगूपाहुणी कलाकार
२००६देवदासुश्रीया स्वतःतेलुगूपाहुणी कलाकार
Gameतेलुगूपाहुणी कलाकार
Bossसंजनातेलुगूपाहुणी कलाकार
तिरूविलयाडळ् आरंबम्प्रियातमिळ
२००७मुन्नाबार मधील डांसरतेलुगूआयटम नंबर
अरसुअंकिताकन्नडपाहुणी कलाकार
सिवाजी: द बॉस.तमिळसेल्वीतमिळ
आवारापनआलियाहिंदीफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन
तुलसीतेलुगूपाहुणी कलाकार
[[अळगिय तमिळ मगन्]]अबिनयातमिळ
२००८इंद्रलोहत्तीलना अळह्प्पानपिदारिअतातमिळSpecial appearance
मिशन इस्तानबूलअंजली सागरहिंदी भाषा
द अदर एंड ऑफ द लाइनप्रिया सेठीइंग्रजी
२००९एक - द पॉवर ऑफ वनप्रितहिंदी भाषा
तोरणैइंदुतमिळ
कंदस्वामीसुब्बलक्ष्मीतमिळ
कुकिंग विथ स्टेलातन्नूइंग्रजी
कुट्टीगीतातमिळचित्रीकरण
जग्गुबायनिक्कीतमिळचित्रीकरण
चिक्कु बुक्कुतमिळचित्रीकरण

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Vijay Awards - Tamil Movie News - Countdown for the Vijay awards - Vijay Awards | A.R.Murugadoss | Ravi.K.Chandran - Behindwoods.com". www.behindwoods.com. 2018-03-22 रोजी पाहिले.
  2. ^ http://sify.com/movies/fullstory.php?id=14857437
  3. ^ http://karomasti.com/telugu-cinema/2009/10/south-scope-stylish-awards-winners/[permanent dead link]

बाह्य दुवे