Jump to content

श्रावस्ती

श्रावस्ती (पाली:सावत्थी) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर श्रावस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

श्रावस्ती पश्चिम राप्ती नदीवर वसलेले आहे.