श्रद्धा
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा,[१]
‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’-डॉ. नरेंद्र दाभोळकर[२]
श्रद्धा हा संस्कृत शब्द असून त्याची फोड श्रत् +धा अशी आहे.श्र या बाराखडीतील अक्षरे जीवनातील चांगल्या मंगलमय गोष्टी निर्देशित करतात.यावरून असं म्हणता येईल की एक अशी धारणा जिच्या अंगिकारामुळे समस्याहीन जीवन जगतां येईल.जीवन जगण्यासाठी धारणेची आवश्यकता आहे.त्याशिवाय कोणतेही कार्य करता येत नाही.
श्रद्धा आणि भावना
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ डॉ. नरेंद्र दाभोळकर http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-2-19-06-2009-3f204&ndate=2009-06-19&editionname=pune[permanent dead link] याची गूगल सय.
- ^ http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-2-19-06-2009-3f204&ndate=2009-06-19&editionname=pune[permanent dead link] याची गूगल सय.