Jump to content

श्यामक दावर

Shiamak Davar (es); シアマク・ダヴァール (ja); Shiamak Davar (fr); શ્યામક દાવર (gu); Shiamak Davar (nl); Шиамак Давар (ru); श्यामक दावर (mr); Shiamak Davar (de); Shiamak Davar (ast); Shiamak Davar (sq); شياماك دافار (ar); শ্যামক দাবর (bn); Shiamak Davar (en) coregraf indian (ro); ভারতীয় কোরিওগ্রাফার (bn); chorégraphe indien (fr); India koreograaf (et); Indian choreographer (en-ca); כוריאוגרף הודי (he); choreograaf (nl); coreògraf indi (ca); Indian choreographer (en); coreógrafo indio (gl); Indian choreographer (en); koreograf indian (sq); مصمم رقص هندي (ar); Indian choreographer (en-gb); coreógrafo indio (es)
श्यामक दावर 
Indian choreographer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर १९, इ.स. १९६१
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९६
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • नृत्यदिग्दर्शक
मातृभाषा
पुरस्कार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

श्यामक दावर हे भारतीय नृत्यदिग्दर्शक आहेत, जे समकालीन जॅझ आणि नृत्याचे पाश्चात्य प्रकार भारतात आणणारे पहिले म्हणून ओळखले जातात.[] दावर हे गुजराती भाषिक पारशी आहेत.[] ते भारतातील समकालीन नृत्याचे गुरू म्हणून ओळखले जातात. विशेषतः चित्रपट आणि नातक उद्योगांमध्ये भारतातील नृत्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ते जबाबदार आहेत.[] ते कॉमनवेल्थ गेम्स, मेलबर्न आणि दिल्लीसाठी कोरिओग्राफीचे संचालक होते.[] २०११ मध्ये त्याने मिशन इम्पॉसिबल ४ या चित्रपटासाठी डान्स सिक्वेन्स कोरिओग्राफ केले.

दावर यांनी आयफा आणि फिल्मफेर पुरस्कार यांसारख्या कार्यक्रमांसाठी चित्रपट आणि स्टेजसाठी भारतीय अभिनेते आणि सेलिब्रिटींना कोरिओग्राफ केले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन, ईशान खट्टर हे दावर डान्स कंपनीचे सदस्य होते.[][]

दावर यांनी दिल तो पागल है या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी १९९७ चा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.[][] जुलै २०११ मध्ये, दावर यांना मिडलसेक्स युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली.[]

संदर्भ

  1. ^ a b Shiamak Davar, The Times of India, 10 December 2002
  2. ^ Diksha Kamra (21 August 2010). "SRK's shouting was a gift: Shiamak". The Times of India. 5 March 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Shiamak Davar: The Guru of contemporary Bollywood dance - fravahr.org". www.fravahr.org. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2022 रोजी पाहिले.
  4. ^ A Slice of India at C'wealth Games, The Times of India, 16 March 2006
  5. ^ Shiamak Davar's mover and shaker, by Bella Jaisinghani The Times of India, 20 July 2008
  6. ^ "Entertainment News: Latest Bollywood & Hollywood News, Today's Entertainment News Headlines". 29 November 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ Style Award Winners – 2007 Archived 2008-12-21 at the Wayback Machine., Lycra(R) MTV Style Awards Winners List
  8. ^ "Archived copy" (PDF). www.mdxsouthasia.com. 26 March 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 January 2022 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)