Jump to content

श्याम भुर्के

प्राचार्य श्याम भुर्के हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. श्री.ज. जोशी यांच्या रघुनाथाची बखर ही रघुनाथ धोंडो कर्वे सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरील कादंबरीवर आधारित दृक्‌श्राव्य कार्यक्रम श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.

पुस्तके

  • आचार्य अत्रे यांचे किस्से ! (सीडी)
  • आनंदाचं पासबुक (आत्मकथन)
  • आनंदाचे ATM (ऑडियो बुक)
  • खुमासदार अत्रे
  • पु. ल. एक आनंदयात्रा (आठवणी)
  • पुणं एक साठवण (ललित)
  • एकशे एक प्रासंगिक भाषणे (मार्गदर्शनपर)
  • बँकेत शेखर सुमन (विनोदी)
  • मंत्र श्रीमंतीचा (व्यवस्थापन विषयक)
  • म‍ॅनेजमेंट गुरू : जगन्नाथ शंकरशेट
  • द माइंड जिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रिचर्ड कोच)
  • यशस्वी जीवनाची वाटचाल (मार्गदर्शनपर, व्यक्तिमत्त्व विकसन)
  • विनोदाचा खजिना
  • शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके
  • सभेत कसे बोलावे (व्यक्तिमत्त्व विकसन)
  • साहित्य दरबारातील दशरत्‍ने (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे माजी अध्यक्ष)
  • द स्टार प्रिन्सिपल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रिचर्ड कोच)