Jump to content

श्मुएल योसेफ अग्नोन

श्मुएल योसेफ अग्नोन
जन्म १७ जुलै १८८८ (1888-07-17)
बुचाच, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा युक्रेन)
मृत्यू १७ फेब्रुवारी, १९७० (वय ८१)
जेरूसलेम, इस्रायल
राष्ट्रीयत्व इस्रायली
भाषाहिब्रू
पुरस्कार नोबेल पुरस्कार

श्मुएल योसेफ अग्नोन (हिब्रू: שמואל יוסף עגנון; १७ जुलै १८८८ - १७ फेब्रुवारी १९७०) हा एक इस्रायली लेखक होता. विसाव्या शतकामधील सर्वोत्तम हिब्रू साहित्यिकांपैकी एक मानल्या गेलेल्या अग्नोनला १९६६ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक (नेली साक्ससोबत विभागून) मिळाले होते.

बाह्य दुवे

मागील
मिखाईल शोलोखोव
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६६
पुढील
मिगेल आंगेल आस्तुरियास