Jump to content

शौरसेनी भाषा

शौरसेनी भाषा उत्तर भारतात बोलली जाणारी प्राचीन प्राकृत भाषा होय. अश्वघोषाचे बरेच साहित्य शौरसेनीत आहे. या भाषेत अनेक नाटके लिहिली गेली.