शोवा डेंको डोम (ओइता)
ओइता बँक डोम (जपानी: 大分銀行ドーム) हे जपान देशाच्या ओइता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत