Jump to content

शोभिवंत वनस्पती

ज्या वनस्पती घरांची,परसदाराची,बागेची वा बगीच्याची शोभा वाढवुन मनास प्रसन्न करतात त्या शोभेच्या किंवा शोभिवंत वनस्पती होय.