Jump to content

शोभा भागवत

शोभा भागवत (२९ ऑगस्ट, १९४७ - ८ डिसेंबर, २०२३) या बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका होत्या. त्या पुण्यातील गरवारे बालभवनच्या संचालिका होत्या.[]

पुस्तके

  • आपली मुलं (मार्गदर्शनपर)
  • गंमतजत्रा (बालसाहित्य)
  • गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
  • बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक - अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
  • मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
  • विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्णकुमार). - मार्गदर्शनपर.
  • सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)

संदर्भ

  1. ^ "मुलांमागे सारखी कुरकुर नको , त्यांना मोकळीक द्या : शोभा भागवत". Lokmat. 25 मे 2020 रोजी पाहिले.