शोभा देशमुख
शोभा देशमुख या एक मराठी लेखिका आहेत. मराठी नाट्यसृष्टी हा त्यांच्या बव्हंश पुस्तकांचा मध्यवर्ती विषय आहे. त्या आंध्र प्रदेशातून प्रसिद्ध होणाऱ्या पंचधारा या द्वैमासिकाच्या संपादक मंडळात आहेत.
पुस्तके
- नाट्यलेखन आणि नाट्याविष्कार
- मराठी नाटकातील स्त्री रुपे - शारदा ते चारचौघी
- शिरवाडकरांची नाटके