Jump to content

शोभा गायकवाड

प्रा. डाॅ. शोभा गायकवाड या एक मराठी लेखिका व प्राध्यापिका आहेत.

पुस्तके

  • आम्ही सारे शहाणे (बालसाहित्य)
  • जगावेगळे सारे काही … (कथासंग्रह)
  • धडपडणारी पाऊले (बालसाहित्य)
  • संत तुकाराम - व्यक्ती व वाङ्मय

पुरस्कार

  • २०१० सालचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (नवी दिल्ली)

कौटुंबिक

कै. राजाभाऊ ऊर्फ माधव गायकवाड हे त्यांचे पती होत. शोभा गायकवाड यांना स्वप्नजा रेडकर (मुंबई), अबोली या कन्या आणि अजिंक्य नावाचे पुत्र आहेत.