Jump to content

शोना भाषा

शोना
Shona
स्थानिक वापर झिंबाब्वे, बोत्स्वाना, मोझांबिक
लोकसंख्या ८३ लाख (२००७)
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
    • बंटू
      • शोना
लिपी रोमन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरझिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१sn
ISO ६३९-२sna

शोना ही झिम्बाब्वेमधील शोना लोकांची भाषा व देशाच्या १६ अधिकृत भाषांपैकी एक आहे. झिम्बाब्वेमध्ये इंग्लिश व न्देबेलेसोबत शोना ही तीन प्रमुख भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत