शॉर्ट फिल्म थिएटर
संस्थापक | प्राजक्ता अजित केरुरे |
---|---|
स्थान | |
सेवाकृत क्षेत्र | भारत |
स्वयंसेवक | 3 |
संकेतस्थळ | www |
शॉर्ट फिल्म थिएटर ही पुणे येथे असलेली लघुचित्रपट वितरण संस्था आहे. ही संस्था जानेवारी २०१७ मध्ये स्थापन झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र सोशल मिडिया मार्फत लघुचित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आहे. काही महिन्यांतच या संस्थेने जगभरातील २,२०० पेक्षा अधिक लघुचित्रपट उपलब्ध केले आहेत, जगभरातील लघुपट एका संकेतस्थळावर प्रेक्षकांना पाहता यावेत यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे, लघुपट निर्माते किवा प्रेक्षकांना ही संस्था कोणतेही शुल्क आकारत नाही.
स्थापना
शॉर्ट फिल्म थिएटर या संस्थेची स्थापना जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे सौ. प्राजक्ता अजित केरुरे यांनी केली.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-11-29 at the Wayback Machine.