Jump to content

शॉन फूशे

शॉन फूशे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
शॉन फूशे
जन्म १४ फेब्रुवारी, २००० (2000-02-14) (वय: २४)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ३८) २० फेब्रुवारी २०२३ वि स्कॉटलंड
शेवटचा एकदिवसीय ४ एप्रिल २०२३ वि कॅनडा
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २८ मार्च २०२३

शॉन फूशे (१४ फेब्रुवारी, २००० - ) हा नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा फलंदाज आहे.[] त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ल बॉईज हायस्कूलमध्ये झाले.[] तो २०१८ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नामिबियाच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळला.[]

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Shaun Fouché". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Shaun Fouché". CricketArchive. 2023-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Preview: Ireland 19s v Namibia U19s". International Cricket Council (इंग्रजी भाषेत). 2023-03-27 रोजी पाहिले.