Jump to content

शैलेंद्र सिंह (लेखक)

शैलेन्द्र सिंह डोगरी भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या हाशिये पर या कादंबरीस २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]