शैलेन्द्र महातो (जन्म: ११ ऑक्टोबर १९५३) हे भारतीय राजकारणी आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार म्हणून १९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन बिहार राज्यातील (आताच्या झारखंड राज्यातील) जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.