शैलजा भालचंद्र काळे
शैलजा काळे (प्राध्यापक) याच्याशी गल्लत करू नका.
डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुलांसाठीही कथा लिहिल्या.
पुस्तके
- अंतरीच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
- अंधारातून प्रकाशाकडे (एकांकिका)
- अनमोल मोती (कथासंग्रह)
- अवकाश कन्या कल्पना (व्यक्तिचित्रण)
- असे गुरुशिष्य (कथासंग्रह)
- असे जगू या (कथासंग्रह)
- आजीची पत्रं (बालसाहित्य)
- आजीच्या गोष्टी (बालसाहित्य)
- आनंदी आनंद गडे (बालसाहित्य)
- एक होती चिमणी
- ओळख शास्त्रज्ञांची (बालसाहित्य)
- ओळख ज्ञानेश्वरीची (बालसाहित्य)
- कथा कृष्णाच्या (बालसाहित्य)
- कथा महाभारताच्या (बालसाहित्य)
- कथा रामायणाची (कथा)
- कॅप्टन टिंगू (बालसाहित्य)
- कारावासातील गंमती जमती (बालसाहित्य)
- किमया (कथासंग्रह)
- कोडे (मार्गदर्शनपर)
- खण खण कुदळी (कथासंग्रह)
- गं गं गं विंचू चावला(कथासंग्रह)
- गणपती बाप्पा मोरया (कथासंग्रह)
- गरुडझेप(व्यक्तिचित्रण)
- गोष्ट फुलांची (बालसाहित्य)
- चाचा नेहरू (चरित्र-बालसाहित्य)
- चालावे कसे (मार्गदर्शनपर बालसाहित्य)
- छान माणसास छान भेट (बालसाहित्य)
- छाया (बालसाहित्य)
- जंववरी रे तंववरी
- जो जीता वही सिकंदर (बालसाहित्य)
- झाले मोकळे आकाश
- टेक ऑफ
- ठिणगी
- दिवसा तुझे महत्त्व (संच-बालसाहित्य)
- नात्यांची कमाई
- निशाणी डावा अंगठा (बालसाहित्य)
- पसायदान (कथासंग्रह)
- पोलीस माझा दोस्त (बालसाहित्य)
- प्रकृती छान गडे (कथासंग्रह)
- प्रोजेक्ट एटीएट (बालसाहित्य)
- बंद दरवाजा (कादंबरी)
- बोलका इतिहास (ऐतिहासिक कथा)
- भारत माझा देश (माहितीपर-बालसाहित्य)
- माणसाची कमाल बिबट्याची धमाल (कथासंग्रह)
- मारुतीचे शेपूट (बालसाहित्य)
- मी एक सामान्य (बालसाहित्य)
- मोठी माणसं घडताना (मार्गदशनपर)
- मोठ्यांच्या छोट्या गोष्टी (बालसाहित्य)
- म्हणींच्या कथा (कथा, भाग १,२)
- रंग
- रिंगूच्या कथा (बालसाहित्य)
- लाल बाल पाल (व्यक्तिचित्रण)
- वादळ
- व्रती
- शतायुषी
- शोध (बालसाहित्य)
- समांतर
- सवंगडी
- सामाेन्यांतील असामान्य
- हर हर महादेव (बालसाहित्य)
- ही वाट दूर जाते (कवितासंग्रह)
पुरस्कार
- जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आणि कांताबाई भंवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सूर्योदय सेवा पुरस्कार