शेवरे
?शेवरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंडणगड |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
शेवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
मंडणगड च्या दशिणेकडील भारजा नदीकाठावरील शेवटचे गाव.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
मोठ्या प्रमाणात कुणबी वस्ती व कमी अधिक बौद्ध समाज.
प्रेक्षणीय स्थळे
प्राचीन श्री.वरदान मातेचे स्वयंभू मंदिर, सोबत वाघजाई,झोलाई,भैरी-भवानी चे स्वयंभू मंदिर आणि न्यूतन श्री.शिर्डी साईबाबा मंदिर. प्रचिन मावळे भाचे देवस्थान.
नागरी सुविधा
जिल्ह्य़ा परिषद शाळा शेवरे, समाज मंदिर कार्यालय
जवळपासची गावे
नायने, चिंचघर, आतले,
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/