शेवगा
शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.
वनस्पतीची रचना
उपयोग
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.[१] तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.
शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.[ संदर्भ हवा ] शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.[ संदर्भ हवा ] शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.
चित्रदालन
- शेवग्याचे झाड.
- फुलोरा.
- फुलोरा - कोलकाता येथे घेतलेले चित्र.
- फुलोरा.
- शेवग्याची डहाळी.
- पाने.
- फुले.
- फुले.
बाह्य दुवे
- शेवग्याच्या तेरा प्रजातींची माहिती देणारे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- शेवग्यासंबंधी बातम्या (इंग्लिश मजकूर)
- 'जगण्यासाठी झाडे' या संकेतस्थळावर - शेवगा (इंग्लिश मजकूर)
- मॉरिंगास.कॉम (स्पॅनिश मजकूर)
- शेवगा- संकेतस्थळावरील पुस्तक (इंग्लिश मजकूर)
- जॉन सदरलँड यांचे शेवग्यावरील विवेचन (इंग्लिश मजकूर)
- मेलबर्न विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील शेवगा वॄक्षाची माहिती (इंग्लिश मजकूर)
- शेवग्यापासून बायो डीझेलही बनवता येते. २५-०१-२००८ (मराठी मजकूर)
- शेवग्यापासून बायो डीझेल फिलिपाइन्स सरकारचे संकेतस्थळ Archived 2008-12-02 at the Wayback Machine.
- आफ्रिकेमध्ये दुष्काळातील खाद्यान्न - शेवगा (मराठी मजकूर)
- शेवग्याच्या लागवडीविषयी माहिती Archived 2016-03-23 at the Wayback Machine. (मराठी मजकूर)
- लोकसत्ता (२४ नोव्हें., इ.स. २००२) - शेवगा या झाडाविषयी ललित लेखन (मराठी मजकूर)
- ^ "शेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण झाले सोपे". विकासपीडिया. ४ ऑगस्ट २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.