शेलू
शेलू | |
भारतामधील शहर | |
शेलू | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | रायगड जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३० फूट (४० मी) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
शेलू हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. शेलू रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.