Jump to content

शेला विमानतळ

शेला विमानतळ भारताच्या मेघालय राज्यातील शेला येथे असलेला विमानतळ आहे. हा सध्या बंद स्थितीत आहे. २५ जानेवारी, १९५० रोजी एर सर्व्हिसेस ऑफ इंडिया या कंपनीचे सी-४७ प्रकारचे मालवाहू विमान (व्हीटी-सीपीक्यू) उडतानाच कोसळले. यात जीवहानी झाली नाही.