Jump to content

शेर (फ्रान्स)

शेर
Cher
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

शेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशसाँत्र
मुख्यालयबुर्झ
क्षेत्रफळ७,२३५ चौ. किमी (२,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या३,११,०२२
घनता४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-18
शेरचा नकाशा

शेर (फ्रेंच: Cher) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणाऱ्या शेर नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे