Jump to content

शेबानी भास्कर

शेबानी मंदाकिनी भास्कर (७ ऑक्टोबर, १९९४:इलिनॉय, अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक फलंदाजी करते. ही यष्टीरक्षक आहे.