शेखर सी. मांडे
शेखर सी. मांडे (५ एप्रिल १९६२) एक संरचनात्मक आणि कंप्यूटेशनल जीवविज्ञानी आहे.[१] सध्या ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद महाप्रबंधक पदांवर कार्यरत आहेत. तसेच ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव आहेत.मांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वदेशी विज्ञान अभियान विज्ञान भारती यांचे उपाध्यक्ष आहेत.[२]
संदर्भ व नोंदी
- ^ "Director's Desk". रोजी मूळ पानापासून संग्रहित2004-07-15. 2018-11-01 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Archive News". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2018-11-01 रोजी पाहिले.