शेंगदाणा चिक्की
शेंगदाणा चिक्की तयार करताना प्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे.त्याची साल काढून टाकावी.अर्धे अर्धा दाने करावे मग गुळ गरम करावा.
गुळाचा पाक झाल्यावर त्यात शेंगदाणे टाकावे ताटाला तूप लावून ते मिश्रण ताटात टाकावे व पसरवून द्यावे.थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.