Jump to content
शूल
शूल (चित्रपट)
याच्याशी गल्लत करू नका.
कोणत्याही तीव्र शारीरिक वेदनेला
शूल
अथवा
शूळ
म्हणले जाते. उदा. : पोटशूळ, मस्तकशूळ , इ.
संदर्भ
मराठी विश्वकोश : भाग १७