Jump to content

शून्य मैलाचा दगड (नागपूर)

नागपुरातील शून्य मैलाचा दगड

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहरामधील शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागात असल्यामुळे, हे स्थान निर्मिण्यात आले आहे.

दगडाच्या खालच्या षटकोनी पायावर चिन्हांकित केल्याप्रमाणे खालील सारणी नागपुरातील झिरो माईलपासून अंतर दर्शवते.

जागा मैलांमध्ये अंतर दिशा
कवता६२दक्षिण
हैद्राबाद३१८आग्नेय
चांदा१२५आग्नेय
रायपूर१७४पूर्व
जबलपूर१७०ईशान्य
शिवनी७९ईशान्य
छिंदवाडा८३वायव्य
बैतूल१०१पश्चिम