Jump to content

शुभांगी भडभडे


शुभांगी भडभडे (जन्म: २१ डिसेंबर १९४२) या मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिताात. २२हून अधिक चरित्रात्मक कादंबऱ्या, २२हून जास्त सामाजिक कादंबऱ्या, सुमारे १० कथासंग्रह, तितकीच १० दोन अंकी नाटके, १३हून अधिक एकांकिका, प्रवासवर्णने, ललित लेखसंग्रह, बालसाहित्याची १०पेक्षा जास्त पुस्तके व काही अप्रकाशित कविता असे त्यांचे एकूण साहित्य आहे. शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबऱ्या ३५० ते ५५० पानांच्या आहेत.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक आयुष्य

लेखन

१.तपोवन- कुष्ठरोग आणि शिवावाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी[ संदर्भ हवा ]

२.कृतार्थ-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

३. पूर्णविराम- श्रीकृष्ण आणि गांधारी यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

४.भौमर्षि- भूदान यज्ञाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

५.स्वयंभू - श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

६.इदं न मम- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

७. पद्मगंधा- महाभारतातील दुष्यंत शकुंतला यांच्या जीवनावर आधारित कादंबरी[ संदर्भ हवा ]

८. स्वामिनी- सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि यशोधरा यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

९ शिवप्रिया- शिवपुराणावर आधारित आणि शिवशंकर आणि पार्वती यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

१०. विळखा- शेंबाळपिंपरीच्या कूल वंशावर आधारित ही कादंबरी[ संदर्भ हवा ]

११. नागनिका- विश्वातील पहिली राज्यकर्ती आणि शालिवाहन पत्नी नागनिकेच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

१२. आकाशवेध- मारवाडी समाज आणि त्यातल्या राज्यमंत्री झालेल्या यशोधरा देवी बजाज यांच्या जीवनावर आधारित[ संदर्भ हवा ]

१३.रणरागिणी-[ संदर्भ हवा ]


सामाजिक कादंबऱ्या [ संदर्भ हवा ]

  • आंधळी कोशिंबीर
  • आनंदयात्री
  • ऊनसावली
  • किनारा
  • कृष्णसखा
  • ग्रीष्माची पावलं
  • जानकी
  • पिंपळ
  • प्रतीक्षा
  • मृगजळ
  • मोक्षदाता
  • याज्ञवल्क्य
  • रिती ओंजळ
  • समाधी
  • सार्थक
  • सुचेता
  • सुमित्रा
  • सुवर्णरेखा
  • तपोवन- शिवाजीराव पटवर्धन
  • कृतार्थ-डॉ.हेडगेवार
  • पूर्णविराम- श्रीकृष्ण,गांधारी
  • भौमर्षि - विनोबा भावे
  • स्वयंभू - रामकृष्ण परमहंस
  • इदं न मम- गोळवलकर गुरुजी
  • कैवल्याचं लेणं-संत ज्ञानेश्वर महाराज
  • पद्मगंधा- दुष्यंत शकुंतला
  • स्वामिनी- सिद्धार्थ गौतम बुद्ध
  • राजवधू - संत मीराबाई
  • विळखा- वंंशाची कुळकथा
  • शिवप्रिया- शिवशंकर पार्वती
  • नागनिका- इ.स. पूर्व काळ
  • आकाशवेध - यशोधरा बजाज
  • सार्थक- सैन्यातले देवपुजारी
  • रणरागिणी- झाशीची राणी
  • युगप्रवर्तक विवेकानंद
  • मृत्युंजयाचा आत्मयज्ञ- स्वातंत्र्यवीर
   सावरकर
  • अद्वैताचं उपनिषद- आदि शंकराचार्य
  • दीपशिखा कालिदास

हिंदी भाषेत अनुवादित झालेले मूळ मराठी साहित्य [ संदर्भ हवा ]

  • आकाशवेध (राज्यमंत्री यशोधरादेवी बजाज)
  • परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस) मराठी स्वयंभू
  • पूर्णविराम (श्रीकृष्ण,गांधारी) हिंदी इति श्री महाभारत कथा
  • भौमर्षी (आचार्य विनोबा भावे
  • युगांतरकारी (मराठी : इदं न मम) स्वामी विवेकानंद
  • राजवधू.(मराठी :राजवधू,संत मीराबाई
  • विवेकानंद तुम लौट आओ (मराठी युगप्रवर्तक विवेकानंद)
  • शिवप्रिया -शिव पार्वती

शिवाजी गुरू रामदास (मराठी : आनंदवनभुवनी) संंत रामदास

  • सार्थक (मराठी : सार्थक - सुरक्षा सैनिक देवपुजारी){{संदर्अ
  • नागनिका (मराठी : नागनिका) इ. स.पूर्व सातवाहन कालीन राणी
  • पारसमणि (मराठी : कृतार्थ डॉ. हेडगेवार
  • आकाशवेेध.(मराठी : आकाशवेेध- यशोधरा बजाज
  • अद्वैतका उपनिषद (मराठी : अद्वैताचं उपनिषद) आदि शंकराचार्य
  • श्री महाभारत कथा. (मराठी: *पूर्णविराम- श्रीकृष्ण गांधारी
  • दीपशिखा कालिदास- कालिदास
  • मृत्युंजयाचा आत्मयज्ञ- वीर सावरकर

अन्य भाषांतील अनुवाद [ संदर्भ हवा ]

  • इदं न मम : कन्नडमधे, (विजापूर प्रकाशन)[ संदर्भ हवा ]
  • भौमर्षी : गुजराथीत अनुवाद; सर्वोदय आश्रम प्रकाशन[ संदर्भ हवा ]
  • राजवधू - उडियामधे[ संदर्भ हवा ]
  • गार्डन ऑफ स्पाईस (मूळ हिंदी- महकती बगियाँ कथासंग्रहाचे इंग्रजी रूपांतर, प्रकाशक -सिमला)[ संदर्भ हवा ]
  • अद्वैताचं उपनिषद ही कादंबरी हिंदीत भारतीय ज्ञानपीठ ने आणि इंग्रजीतून रीगी पब्लीकेशन्सने प्रकाशित केली[ संदर्भ हवा ]

शुभांगी भडभडे यांच्या नाटकांचे प्रयोग[ संदर्भ हवा ]

  • शुभांगी भडभडे याच्या स्वामी विवेकानंद या दोन अंकी नाटकाचे प्रयोग राधिका क्रिएशन्स ही संस्था भारतातील राज्यांराज्यांतून करत असते.[ संदर्भ हवा ] १७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकाचे दुबईत आणि भारतात एकूण १४९ प्रयोग झाले असून, सन २०२० साली अमेरिकेत सहा प्रयोग आहेत.[ संदर्भ हवा ] इदं न मम—पद्मगंधा साहित्य रा.स्व संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्यावरील नाटकाचे प्रयोग कन्याकुमारी ते लेहलद्दाख. गंगटोक ते द्वारका आणि हिमाचल ते गोव्यापर्यंत झाले आहेत. २०१९ सालापर्यंयचे एकूण प्रयोग २५८ झाले आहेत.[ संदर्भ हवा ] भारत की गौरव गाथा, राष्ट्र चैतन्य का शंखनाद, संभवामि युगे युगे, कामधेनू, सियावर रामचंद्र की जय (उत्तर प्रदेश-मध्यप्रदेशात ३० प्रयोग)[ संदर्भ हवा ] योगगुरू बी के एस अयंगार. (इंग्रजीत) स्वामी विवेकानंद

सन्मान

  • अद्वैताचं उपनिषद कादंबरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभेच्छा.[ संदर्भ हवा ]
  • अखिल भारतीय कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ साहित्य सन्मान, अभिनेत्री इला भाटे यांच्या हस्ते (पुणे, २०१६)[ संदर्भ हवा ]
  • अखिल भारतीय महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा साहित्य सन्मान (२०१०)[ संदर्भ हवा ]
  • (पुण्याच्या साहित्य प्रेमी मंडळातर्फे) अभिनेत्री सुलभा जोशी यांच्या हस्ते साहित्य गौरव, (२०१०)[ संदर्भ हवा ]
  • 'आकाशवेध' कादंबरीचे प्रकाशन ततकालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात.[ संदर्भ हवा ]
  • इदं न मम आणि स्वामी विवेकानंद या नाटकाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी सत्कार.[ संदर्भ हवा ]
  • कऱ्हाडला २४-२५ नोव्हेंबर २०१२ या काळात भरलेल्या ५१व्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.[ संदर्भ हवा ]
  • जबलपूर ग्राहक मंचाकडून साहित्य सन्मान (२००८)[ संदर्भ हवा ]
  • जिव्हाळ्याची माणसं ह्या व्यक्ती चित्रणात्मक पुस्तकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना[ संदर्भ हवा ]
  • पंजाब आणि महाराष्ट्र सरकारांकडून गौरवान्वित[ संदर्भ हवा ]
  • राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार ह्या उपाधीने सन्मानित[ संदर्भ हवा ]
  • रुक्मांगद विश्वविद्यालय (विजापूर, कर्नाटक) यांजकडून साहित्य सन्मान (२००९)[ संदर्भ हवा ]
  • विदर्भ साहित्य संघाचा साहित्य सन्मान[ संदर्भ हवा ]
  • विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनात झालेला सन्मान (२०१३)[ संदर्भ हवा ]

'shubhangi bhadbhade _

Honoured as " National Biographical Novelist.Recipient of prestigious  " Pradnya puraskar" , 

" Hirakani Award" by Door Darshan National c Channel, Felicitateed by Maharashatra and Panjab Government

पुरस्कार [ संदर्भ हवा ]

  • "राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार" उपाधिने सन्मानित- मा. अडवाणीजी द्वारा
  • प्रज्ञा पुरस्कार हेडगेवार स्मृती सन्मान कोलकाता, एक लाख रुपये
  • डी.डी.नॅशनल चित्र वाहिनीचा "हिरकणी साहित्य अवॉर्ड".
  • पंजाब शासनाचा नाट्य पुरस्कार

एक लाख रुपये, पठाणकोट

  • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार."सारांश" कथा संग्रहाला
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ‘एकांकिका लेखन" पुरस्कार
  • अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार- मच्छिंद्र काबळी यांच्या हस्ते (१९९८)
  • कृष्णाबाई मोटे आणि राधाबाई बोबडे साहित्य पुरस्कार (२००२ /२००५)
  • दूरदर्शनच्या डी डी नॅशनल या दूरचित्रवाणी वाहिनीवर 'हिरकणी ॲवार्ड'ने विभूषित,
  • नागपूर महानगर पालिका साहित्य सन्मान (२००२)
  • पंजाब शासनाचा इदं न मम ह्या नाटकाला एक लाख रुपयाचा पुरस्कार
  • प्रज्ञा पुरस्कार, कुमारसभा कलकत्ता (मुख्य मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख)
  • "प्रियदर्शनी साहित्य अवार्ड" (उल्हास पवार यांच्या हस्ते, २०१७)
  • बाल उपन्यास पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य सभा (१९८४)
  • महाराष्‍ट्र साहित्य सभाेचा ‘कविता पुरस्कार’
  • श्रीमंत मुधोजी राजे भोसले प्रतिष्ठान- "राजरत्न साहित्य ॲवॉर्ड" (२०१४)
  • विदर्भ साहित्य संघाचा "एकांकिका
 लेखन पुरस्कार"
  • विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार (१९८२)
  • सारथी साहित्य ॲवार्ड
  • ”सारांश" कथा-संग्रहाला महाराष्‍ट्र सरकारचा ‘उत्कृष्‍ट वाड‍्मय पुरस्कार’
  • साहित्य अकादमी बडोदे चा "कथा पुरस्कार" (१९९०)
  • सुमन देशपांडे ”बाल साहित्य
 पुरस्कार" (औरंगाबाद,१९९४)
  • नागपूर महानगरपालिकेकडून "स्त्रीशक्ती पुरस्कार" (२०१२)
  • हर्ड फाऊंडेशनकडून "साहित्य ॲवार्ड" (अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते (२०१२)
  • "हिरकणी साहित्य अवार्ड" (मुंबई दूरदर्शन, २०१४)
  • अ.भारतीय क-हाडे ब्राह्मण महासंघ यांचा "साहित्य गौरव" पुरस्कार
  • "प्रियदर्शिनी साहित्य अवार्ड" ,मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते
  • सारथी साहित्य अवार्ड

.

  • जबलपूर ग्राहक मंच . "साहित्य सत्कार"
  • मिनिस्ट्री ऑफ कल्चरलच्या वतीने दक्षिण मध्य केंद्राच्या वतीने साहित्य सत्कार आणि दुस-यांदा "स्त्री शक्ती पुरस्कार"
  • आपटे वाचन मंदिर इचलकरंजी चा
"सर्वोत्कृष्ट कादंबरी" पुरस्कार
  • "साहित्य सरस्वती* सन्मान.२०२२
  रामनगर नागपूर 
  • "कुशल संघटक पुरस्कार"
  विदर्भ गौरव प्रतिष्ठान-२०२१
  • "साहित्य तपस्विनी" सन्मान- अ.
 भारतीय सिद्ध लेखिका संस्था२०२३

साहित्य संमेलनाध्यक्ष [ संदर्भ हवा ]

  • अ. भारतीय हिंदी साहित्य परिषद , बिकानेर , राजस्थान
  • अखिल भारतीय ५१ वे साहित्य.संमेलन कराड, सातारा २०१३
  • राज्यस्तरीय साहित्य संमेलन , यवतमाळ २०१४
  • अ. भारतीय क-हाडे ब्राह्मण संघ २०१५
  • शुभमकरोति साहित्य संमेलन २०१७
  • महाराष्ट्र संस्कृती मंडळ आणि राष्ट्रीय वाचनालय साहित्य संमेलन २०१८

संदर्भ