Jump to content

शुभांगी जोशी

शुभांगी जोशी
जन्म ४ जून १९४६ (1946-06-04)
मृत्यू ५ सप्टेंबर, २०१८ (वय ७२)
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामेकाहे दिया परदेस
धर्महिंदू


शुभांगी जोशी (४ जून १९४६ - ५ सप्टेंबर २०१८) एक भारतीय थिएटर आणि दूरचि्रवाणी अभिनेत्री होती.