Jump to content

शुभलक्ष्मी शर्मा

शुभलक्ष्मी शर्मा (३१ डिसेंबर, १९८९:हजारीबाग, झारखंड, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून२०१२-१४ दरम्यान १ कसोटी, १० एकदिवसीय आणि १८ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करी असे. []

संदर्भ

  1. ^ "Shubhlakshmi Sharma India". ESPNcricinfo.
  2. ^ "Subhlaxmi Sharma Profile". BCCI portal. 2013-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित.